Women Wear Bindi : टिकली लावणाऱ्या मुली मुलांना का आवडतात?

सकाळ डिजिटल टीम

स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणारी एक गोष्ट म्हणून टिकलीकडे पाहिले जाते.

Women Wear Bindi | sakal

मुळा हिंदू संस्कृतीत कपाळावर टिकली, टिळा किंवा गंध लावायची पद्धत आहे.

Women Wear Bindi | sakal

पण बदलत्या लाईफस्टाईलनुसार टिकली हे एक आता फॅशनचा भाग झालीय.

Women Wear Bindi | sakal

अनेक मुलांना टिकली लावलेल्या मुली प्रचंड आवडतात.

Women Wear Bindi | sakal

मुलांच्या मते टिकलीमध्ये मुलींचं सौंदर्य उठून दिसतं.

Women Wear Bindi | sakal

मुलांना टिकलीमध्ये मुलगी ही संस्कृती जपणारी वाटते.

Women Wear Bindi | sakal

अनेक मुली ट्रेडीशनल ड्रेस किंवा साडीवर टिकली लावतात.

Women Wear Bindi | sakal

टिकलीचे अनेक प्रकार आहेत. आवडीनुसार मुली साईज, रंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावतात.

Women Wear Bindi | sakal

मुळात टिकली ही जरी संस्कृतीचा भाग असली तरी ती प्रत्येक स्त्रीने लावावी, अशी बळजबरी करणे अत्यंत वाईट आहे.

Women Wear Bindi | sakal

टिकली लावावी की नाही हा प्रत्येक स्त्रीचा वैयक्तीक चॉइस असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Wear Bindi | sakal