कार्तिक पुजारी
मोबाईल चार्जरबाबत एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का?
मोबाईलचे चार्जर नेहमी पांढऱ्या किंवा काळ्या रंगातच का असतात
यामागे एक खास कारण आहे. तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊन त्याचे डिझाईन केलेले असते
काळा रंग उष्णतेला अधिक प्रमाणात शोषून घेत असतो, इलेक्ट्रिक उपकरणाच्या दृष्टीने काळा रंग महत्त्वाचा असतो
याशिवाय काळ्या रंगाच्या मटेरियलचे उत्पादन हे स्वस्त असते.त्यामुळे अनेक मोबाईल चार्जर काळ्या रंगामध्ये येतात
पांढऱ्या रंगाचा गुण असतो की तो उष्णा परावर्तित करतो.याचा अर्थ बाहेरची उष्णता तो आतमध्ये येऊ देत नाही.
याशिवाय पांढरा रंग आकर्षक असल्याने देखील उत्पादन कंपन्या असा चार्जर बनवतात