अनेक तरुण लग्न करण्याचे का टाळत आहेत? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

लग्न

आजकाल तरुणांचा कल हा लग्न न करण्याकडे वाढला आहे. तरुण लग्न न करत असल्याबाबत काही ठोस कारणे आहेत

love couple

घटस्फोट

गेल्या काही दिवसात समाजात घटस्फोटाचे प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक तरुणांच्या मनात घटस्फोटाची भीती बसली आहे

marriage

अनुभव

मित्र-मैत्रिणांना त्यांच्या लग्नात आलेल्या वाईट अनुभवावरून अनेक जण लग्न करण्यास टाळत आहे

love couple

आर्थिकदृष्ट्या

अनेक लोक आयुष्यात लवकर आर्थिकदृष्ट्या स्थिर होत नाहीत. लग्न मागे पडत जाते त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात

brakeup

करिअर

काही लोक आपले करिअर आणि शिक्षणावर जास्त लक्ष देतात. लग्न त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट असते.

marriage

स्वातंत्र्य

काहींना आपलं स्वातंत्र्य प्रिय असतं. शिवाय त्यांना एकटं राहण्यात जास्त रस असतो. लग्नामुळे माणसाला अनेक गोष्टीत तडजोड करावी लागते

marriage

लिव्ह-इन

काहींनी आता लग्नाला जुनी गोष्ट ठरवलं आहे. अनेकजण लिव्ह-इनला प्राधान्य देत आहेत

marriage

तुमचं नातं कशामुळे तुटू शकतं?

sad girl
हे ही वाचा