प्रेमविवाह असूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर?

Payal Naik

प्रेमविवाह

लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी नीलकांती यांच्याशी प्रेमविवाह केला होता.

nana patekar | sakal

बँकेत काम

त्यांची ओळख एका नाटकादरम्यान झाली होती. तेव्हा नीलकांती बँकेत काम करत होत्या.

nana patekar | sakal

प्रयोगाचे ५० रुपये

त्यांनी लग्न केलं. नीलकांती यांना २, ५०० पगार होता. तर नाना फक्त एका प्रयोगाचे ५० रुपये कमवायचे.

nana patekar | sakal

घराचा डोलारा

नीलकांती यांनी संपूर्ण घराचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेतला. आणि नानांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

nana patekar | sakal

घरापासून दुरावले

नानांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र ते घरापासून दुरावले गेले.

nana patekar | sakal

आईची सुश्रुषा

नानांच्या आजारी आईची सुश्रुषा नीलकांती यांनीच केली. त्या सासू आणि मुलगा मल्हारसोबत राहायच्या.

nana patekar | sakal

अफेअर

मात्र नाना त्यांना सोडून वेगळं राहू लागले. नानांचं इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

nana patekar | sakal

दुखावल्या

त्यामुळेच नीलकांती दुखावल्या गेल्या. त्यामुळे नाना आणि नीलकांती घटस्फोट न घेता वेगळे राहू लागले.

nana patekar | sakal

सोनाक्षीच्या साडीपेक्षा तिच्या हिरव्या चोकरचीच जास्त चर्चा

sonakshi sinha | sakal