Drinking Facts : दारू पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही आठवत का नाही?

साक्षी राऊत

तुम्ही कधी विचार केलाय का दारू पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही आठवत का नाही म्हणून.

Drinking Facts

दारू पिल्यानंतर माणूस फार फ्रँक होतो आणि काहीही बोलायला लागतो. मात्र त्यामागे नेमक वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊया.

Drinking Facts

दारू पिताच शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. दारूचा प्रभाव थेट न्यूरॉनवर होतो. ज्याने मेंदूची गतिविधी कंट्रोल करणारे न्यूरॉन मंद गतीने काम करते.

Drinking Facts

ज्यामुळे न्यूरॉनची संख्या कमी होते आणि विचार करण्याची क्षमता कमी होते आणि मेंदूवर आपले नियंत्रण नसते.

Drinking Facts

त्यामुळे तुम्हाला बोलण्यात समस्या येतात. या स्थितीला ब्लॅक आउट असेही म्हणतात.

Drinking Facts

एका रिपोर्टनुसार दारू थेट मेंदूवर प्रभाव पाडते.

Drinking Facts

दारू पिल्यानंतर आपण जेव्हा बेंधूंद होतो तेव्हा आपल्या शरीरातील हिप्पोकॅमस हा भाग बिघडतो. हा शरीराता असा भाग आहे ज्या तुमच्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो.

Drinking Facts

दारू प्यायल्याने हा भाग प्रभावित होतो. त्यामुळे दारू पिल्याच्या दुसऱ्या दिवशी काहीही लक्षात राहात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinking Facts