Pregnancy Tips : तिशीनंतर गर्भधारणेत येतात या अडचणी

नमिता धुरी

वयाच्या तिशीनंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर काही अडचणी येण्याची शक्यता अधिक असते.

Pregnancy Tips

मॉर्निंग सीकनेस

मॉर्निंग सीकनेस हे गर्भधारणेतील सामान्य लक्षण असले तरी तिशीनंतर ही समस्या वाढते.

Pregnancy Tips

सर्जरी

नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता कमी असते. सर्जरी करावी लागते.

Pregnancy Tips

झोप आणि थकवा

झोप आणि थकवा खूप जाणवतो.

Pregnancy Tips

भ्रूण विकास

बाळाचा विकास सामान्य पद्धतीने होत नाही.

Pregnancy Tips

गर्भपात

गर्भपात होण्याची शक्यता बळावते.

Pregnancy Tips

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाची समस्या वाढते व बाळाला धोका निर्माण होतो.

Pregnancy Tips

मधुमेह

मधुमेहाचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnancy Tips