Devendra Jadhav
मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
प्रिया तिच्या खासगी आयुष्याबाबतही व्यक्त होताना दिसते.
प्रियाने वडिलांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रियाने लग्नानंतर सुद्धा तिचं बापट हे आडनाव बदललं नाही
बाबांनी ‘प्रिया शरद बापट’ म्हणुन दिलेली ओळख मी आयुष्यभर जपेन”. अशा शब्दात प्रियाने आडनाव न लावण्याचं कारण सांगितलंय
प्रिया सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते.
प्रियाच्या या पोस्टनंतर तिच्या वडिलांना नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.