शिवरायांनी खंडोजी खोपडेचे हातपाय का तोडले ?

Pranali Kodre

अफझलखानाचा वध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणजे अफझलखानाचा वध.

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांची हुशारी

शिवरायांचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने आदिलशहाने अफझलखानाची नियुक्ती केली होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हुशारीने खानाचा वध केला.

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

शूर सरदारांना बक्षीसं

दरम्यान, या अफझलखान आणि त्याच्या सैन्याशी झालेल्या लढाईत मोलाची भूमिका बजाबवलेल्या शूर सरदारांना शिवाजी महाराजांनी बक्षीसं दिली होती, त्याचबरोबर ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना कठोर शिक्षाही केली.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

विश्वासघातासाठी शिक्षा

शिक्षा झालेल्या सरदारांमध्ये खंडूजी खोपडे देखील होता. याचा उल्लेख शिवकाल या पुस्तकातही करण्यात आला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

खंडूजी खोपडेची फितूरी

खंडूजी खोपडे फितूर झाला होता. त्यानी लाच घेतली असल्याचे म्हटले जाते.

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

फाजलखानला मदत

खंडूजी खोपडेनी अफझलखानाचा मुलगा फाजलखान याला सुरक्षितपणे कऱ्हाडला पोहचवण्यासाठी मदत केली होती. असा उल्लेख शिवचरित्र प्रदीप, जेधे करीना यात करण्यात आला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

कठोर शिक्षा

ही गोष्ट शिवाजी महाराजांना समजल्यानंतर त्यांनी खंडोजी खोपडेला पकडून आणून त्याला कठोर शिक्षा सुनावली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

हात-पाय तोडण्याची शिक्षा

शिक्षा म्हणून शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडेचा एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा दिली होती. (Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade)

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

शिवरायांची तुला केली तेव्हा त्यांचे वजन किती भरले होते?

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal
येथे क्लिक करा