पुजा बोनकिले
केसांची योग्य काळजी न घेतल्यास केस खराब होतात.
अनेक लोक कसांना तेल देखील लावत नाहीत. केसांना तेल लावल्यास वाढ झपाट्याने होते.
केसांना फिश ऑइल लावण्याचे अनेक फायदे आहेत.
फिश ऑइलमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते.
हे ऑइल केसांना लावल्यास केसांची वाढ चांगली होते.
केस मजबुत होण्यासाठी फिश ऑइल लावावे.
फिश ऑइलमुळे केसांमधील खाज दूर होते.
केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केसांना फिश ऑइल लावावे.
केस घनदाट होण्यासाठी फिश ऑइल लावणे फायदेशीर ठरते.