Clay Pot : उन्हाळ्यात फ्रिजचं नव्हे तर माठातील पाणी का प्यावं?

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात थंड पाणी पिणे सर्वांनाच आवडते. त्यामुळे अनेकजण फ्रिजचं पाणी सहज पितात.

Clay Pot | sakal

पण तुम्हाला माहिती आहे का फ्रिजचं पाणी आपल्या आरोग्यासाठी उत्तम नसतं उलट माठातील पाणी पिणे अधिक फायदेशीर असते.

Clay Pot | sakal

मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात कोणतेही केमिकल नसते त्यामुळे अधिक हेल्दी पाणी असते.

Clay Pot | sakal

या पाण्यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म बूस्ट होते.

Clay Pot | sakal

माठातील पाण्यात असलेल्या मिनरल्समुळे पचनक्रियाही सुधारते.

Clay Pot | sakal

फ्रिजमधील पाणी पिल्याने सर्दी खोकला होतो पण मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने सर्दी-खोकला होत नाही.

Clay Pot | sakal

याशिवाय उन्हाळ्यात थंड पाणीही पिण्याचा आस्वाद घेता येतो.

Clay Pot | sakal

मातीच्या माठातील पाणी हे प्यायला चविष्ठ असतं. त्यामुळे अनेकजण माठातील पाणी पितात.

Clay Pot | sakal

उन्हाळा आला की अनेकजण घरी माठ घेऊन येतात.

Clay Pot | sakal

माठातील पाणी पिल्याने थकवा दूर होतो आणि उन्हाळ्यात याची सर्वात जास्त डिमांड सुद्धा असते.

Clay Pot | sakal

गर्भवती महिलांसाठी हे पाणी अधिक फायदेशीर असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Clay Pot | sakal