कोहळा घराबाहेर का बांधावा?

Anuradha Vipat

कोहळा

अनेकांच्या दाराबाहेर चौकटीला किंवा दुकानाच्या बाहेर भोपळ्यासारखं दिसणारं एक हिरव्या रंगाचं फळ कापडात गुंगाळून बांधलेलं दिसतं याला कोहळा असं म्हणतात

Kohla

नास्तिक

आपल्यापैकी काहींचा देवावर विश्वास असतो तर काही लोक पूर्णपणे नास्तिक असतात.

Kohla

दृष्ट

ज्या लोकांची देवावर श्रद्धा आहे त्यापैकी काही लोक दृष्ट लागणे, नजर लागणे या गोष्टींवर सुद्धा विश्वास ठेवतात.

Kohla

नजर

अशी नजर लागू नये म्हणून अनेकजण काही तरी उपाय म्हणून घराबाहेर कोहळा बांधतात

Kohla

नकारात्मक विचारांचा परिणाम

तसेच नकारात्मक विचारांचा परिणाम हा आपल्या घरावर होऊ नये म्हणून दारात कोहळा बांधला जातो.

Kohla

उपाय

काम यशस्वी न होणे, सतत येणारं अपयश, घरात आलेला पैसा न टिकणे अशा गोष्टी होऊ नये या गोष्टींवर उपाय म्हणून दारात कोहळा बांधला जातो.

Kohla

कतरिना कैफ लवकरचं होणार आई? चाहत्यांना दिली हिंट

येथे क्लिक करा