Ice Cream : ...म्हणून उन्हाळ्यात चुकूनही आईस्क्रीम खाऊ नये

सकाळ डिजिटल टीम

आईस्क्रीम ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

Ice Cream | esakal

उन्हाळा आला की अनेकजण आवडीने आईस्क्रीम खातात.

Ice Cream | esakal

पण तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे चांगले नसते.

Ice Cream | esakal

हो, उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊ नये.

Ice Cream | esakal

कारण वरवर थंड वाटत असलेली आईसस्क्रीम तितकीच गरम असते.

Ice Cream | esakal

आईस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण अधिक असल्याने ते शरीरात उष्णता निर्माण करतात.

Ice Cream | esakal

आणि यामुळेच आईसस्क्रीम खाल्यानंतर आपल्याला वारंवार तहान लागते.

Ice Cream | esakal

त्यामुळे उन्हाळ्यात आईस्क्रीम न खाल्लेलच बरे.

Ice Cream | esakal

याशिवाय आईस्क्रीम खाल्यानंतर वारंवार सर्दी खोकल्याचाही त्रास होऊ शकतो.

Ice Cream | esakal

त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा आईसस्क्रीम खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ice Cream | esakal