सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात गाजरचा हलवा आवडीने खाल्ला जातो.
पण तुम्हाला माहिती आहे का हिवाळ्यात गाजरचा हलवा का खावा ?
गाजरचा हलवामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे वजन कमी करण्यास मदत करते
गाजर बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतं आणि हार्टचं आरोग्य सुधारते.
गाजरमध्ये व्हिटामिन ए असतं जे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
गाजर डायजेशन सुधारण्यासही मदत करते
व्हिटामिन, मिनरल आणि एंटीऑक्सीडेंटनी भरलेला गाजर इम्यूनिटी वाढवण्यासही मदत करतं
गाजरचा हलवा बनवण्यासाठी तुपाचा वापर केला तर हिवाळ्यात आरोग्याला त्याचा फायदा होतो.
गाजरमध्ये असलेलं बीटा कॅरोटीन त्वचा सुरक्षित ठेवण्यास मदत करतं.
त्यामुळे हिवाळ्यात सुदृढ आरोग्यासाठी गाजरचा हलवा अवश्य खावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.