शुभमन गिलला 'काका' का म्हणतात?

Pranali Kodre

शुभमन गिल

शुभमन गिल हा भारतीय संघातील उदयोन्मुख खेळाडू असून आता त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहाण्यात येत आहे.

Shubman Gill | Sakal

प्रिन्स

गिलला विराट कोहलीचा भारतीय संघातील वारस म्हणून 'प्रिन्स' असंही अनेकदा संबोधलं जातं.

Shubman Gill | Sakal

टोपननाव

मात्र, त्याचं टोपननाव काका आहे, हे अनेकांना माहित नाही.

Shubman Gill | Sakal

काका

त्याच्या काका या टोपननावाबाबत त्यानेच स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हिडिओमध्ये माहिती दिली होती.

Shubman Gill | Sakal

कारण

गिलने सांगितले होते की काका म्हणजे पजंबीमध्ये बाळ असा अर्थ होतो. त्यामुळे त्याला हे टोपननाव पडलं होतं.

Shubman Gill | Sakal

जर्सी क्रमांक

शुभमन गिलने ७७ जर्सी क्रमांक निवडण्यामागील कारणही सांगितले. त्याला २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी त्याला ७ क्रमांकाची जर्सी हवी होती. परंतु, तो क्रमांक उपलब्ध नसल्याने त्याने ७७ असा क्रमांक निवडला होता.

Shubman Gill | Sakal

आदर्श

तसेच शुभमनने सांगितले की सचिन तेंडुलकर हा त्याचा आदर्श आहे.

Shubman Gill | Sakal

पहिला फोन

त्याचबरोबर जेव्हा सामना होतो, तेव्हा तो त्याच्या वडिलांना फोन करतो.

Shubman Gill | sakal

आपली लाथ भारी...! ख्रिस्तियानो रोनाल्डोने ९०० गोल्स कोणकोणत्या संघासाठी केलेत?

Cristiano Ronaldo | X/FIFAWorldCup
येथे क्लिक करा