या 3 वैज्ञानिक कारणांमुळे श्रावणात खात नाहीत Non Veg

Chinmay Jagtap

श्रावण

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे

scientific reasons behind not eating non veg in Shravan Maas | sakal

ओळख

श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो

scientific reasons behind not eating non veg in Shravan Maas | sakall

खाण

अशावेळी या महिन्यात मांसाहार करणं म्हणजेच नॉनव्हेज खाणं टाळलं जात

scientific reasons behind not eating non veg in Shravan Maas | sakal

सायंटिफिक

मात्र यामागे सायंटिफिक कारण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

scientific reasons behind not eating non veg in Shravan Maas | sakal

हवा

असं म्हणतात की, श्रावणामध्ये हवा ओलेसर असते. यामुळे नॉनव्हेज पदार्थांवर बॅक्टेरिया लवकर पसरतो. याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून श्रावणामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही. असं म्हणतात

scientific reasons behind not eating non veg in Shravan Maas | sakal

प्राणी

दुसरीकडे श्रावण महिन्यामध्ये प्राणी प्रजनन करतात यामुळे या काळात त्यांना मारल जात नाही. अशावेळी नॉनव्हेज खाल्लं जात नाही असे म्हणतात.

scientific reasons behind not eating non veg in Shravan Maas | sakal

वातावरण

श्रावण महिन्यात वातावरण बदलतं. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. पाचन प्रक्रिया नीट व्हावी म्हणून नॉनव्हेज खाल्ले जात नाही असे म्हणतात

scientific reasons behind not eating non veg in Shravan Maas | sakal

केळी खाण्याचे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keep Bananas Fresh and Delicious Long Time | esakal
हे पण वाचा