Weight Loss Tips : पन्नाशीनंतर वजन वाढतंय? असे ठेवा नियंत्रणात

सकाळ ऑनलाईन टीम

वाढत्या वयानुसार अनेकांचं वजन वाढतं. तेव्हा ते नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या सोप्या टीप्स जाणून घेऊया.

Weight Gain | esakal

कॉटेज चीज - हा प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. मसल प्रोटीन डेवलप करण्यासाठी ते उत्तम ठरतं. तसेच हे चिज तुमची भूकही कमी करतं.

Cottage cheese | esakal

नट्स आणि सीड्स - मिड मिलमध्ये मुठभग नट खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. तसेच हृदयाचं आरोग्यही सुधारतं.

Nuts | esakal

स्टीडीनुसार चिया सीड्सने तुमचे वजन नियंत्रणात राहाते त्याबरोबरच तुमचं आरोग्यही सुधारते.

Seeds | esakal

पन्नाशीनंतर सी-फूड खाणे हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. तसेच याने पोट अधिक काळ भरलेही असते.

Sea Food | esakal

मासे हा व्हिटॅमिनचा चांगला सोर्स मानला जातो. त्यात व्हिटामिन बी-१२ आणि ओमेगा ३ चे प्रमाण जास्त असते.

Fish | esakal

पन्नाशीनंतर आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे.

Green Vegetable | esakal

याने तुमचं पोटही भरलेलं असेल आणि तुमची पचनशक्तीही सुधारेल.

Digestion | esakal

सिट्रस फूडनेही तुमची पचनशक्ती सुधारते. यामुळे तुमचं वजनही नियंत्रणात राहातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citrus Fruit | esakal