सकाळ डिजिटल टीम
भारतीय संस्कृतीत धार्मिक कार्यात उपवासाला अधिक महत्त्व आहे.
खरंच पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त उपवास करतात का?
हो, हे खरंय. पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त उपवास करतात.
भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी केलेले उपवास अधिक फायदेशीर असतात.
याशिवाय महिलांचा धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो.
महिला पुरुषांपेक्षा जास्त श्रद्धाळू असतात. त्यामुळे उपवास, व्रत करण्यावर खूप भर देतात.
अनेक स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात पण फार कमी पुरुषांना तुम्ही पाहिले असेल की जे बायकोसाठी उपवास करतात.
त्यामुळे महिला पुरुषांपेक्षा जास्त उपवास करतात, असा एक समज झालेला आहे.
याशिवाय पुरुषांपेक्षा महिलांना उपवास म्हणजेच फार वेळ काहीही न खाता राहण्याची सहनशीलता असते.
उपवास करणाऱ्या स्त्रियांमध्ये गृहीणी स्रियांची संख्या अधिक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.