Working Women : लग्नानंतर महिलांनी नोकरी का सोडू नये ?

नमिता धुरी

आजही समाजात २० टक्के विवाहित महिला नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत. पण लग्नानंतर नोकरी करण्याचे काही फायदे असतात.

Working Women

समाजात आपल्या शिक्षण आणि कौशल्याचा वापर करत असताना आत्मविश्वास वाढतो.

Working Women

सासरी मानसन्मान मिळतो.

Working Women

आत्मविश्वास आणि ऊर्जा टिकून राहिल्याने सेक्स लाइफ चांगले राहाते.

Working Women

आर्थिक स्थिती चांगली राहाते.

Working Women

नव्या ओळखी-पाळखी होतात.

Working Women

स्वाभिमान वाढतो.

Working Women

स्वत:ची ओळख निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Working Women