स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का घालू नये? वाचा शास्त्र काय सांगतं

Payal Naik

पद्धती

नमस्कार करण्याच्या अनेक पद्धती दिसून येतात.

sashtang namsakar | sakal

आदर

नमस्कार केल्याने समोरच्याप्रती असलेला आदर आणि नम्रभाव दिसतो.

sashtang namsakar | sakal

कायिक नमस्कार

आपण देवाला कायिक नमस्कार करतो. म्हणजेच साष्टांग नमस्कार करतो.

sashtang namsakar | sakal

पुरुष

पण पुरुष साष्टांग नमस्कार घालताना दिसतात स्त्रियांनी असं करू नये असं म्हणतात. यामागेही कारण आहे

sashtang namsakar | sakal

मुख्य कारण

स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे यामागचं मुख्य कारण आहे.

sashtang namsakar | sakal

नव्या जीवाला जन्म

जमीन आणि स्त्री दोघीही आपल्या गर्भातून नव्या जीवाला जन्म देत असते. आणि आपल्या वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते.

sashtang namsakar | sakal

दोन अंग

त्यामुळे तिने अष्टांगातील ही दोन अंग जमिनीला टेकवू नयेत असं शास्त्र सांगतं.

sashtang namsakar | sakal

गुडघ्यावर बसून

तर स्त्रीने गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा असं शास्त्र सांगतं.

sashtang namsakar | sakal

मुलींनी पाहायलाच हवेत हे ८ दाक्षिणात्य हिट चित्रपट

women centric movies | sakal
येथे क्लिक करा