हिवाळ्यात इतकी जास्त झोप का येते?

रोहित कणसे

थंडीच्या दिवसात जेव्हा कडाक्याची थंडी वाजते तेव्हा आपल्याला पांघरून सोडवत नाही, इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात जास्त झोप येते.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

आज आपण हिवाळ्याच्या दिवसात जास्त झोप येण्याची कारणे जाणून घेणार आहोत.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

थंडीच्या दिवसात शरीरात व्हिटॅमीन डी ची कमतराता होते,त्यामुळे आळस आणि सुस्तपणा येतो.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

हिवाळ्यात लोक नेहमी तळलेल्या मसालेदार गोष्टींचे सेवन करतात, या बदलमुळे देखील जास्त झोप येऊ लागते.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

तेलकट अन्न पदार्थ खाल्ल्याने देखील तुम्हाला जास्त झोप येऊ शकते.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

हिवाळ्यात मेलाटोनियन हार्मोनचा स्तर वाढल्याने देखील तुम्हाला जास्त झोप येऊ शकते.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

जर तुम्ही थंडीच्या दिवसात या समस्येमुळे त्रासला असाल तर यापासून बचावासाठी काही सोपे उपाय करू शकता.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

हिवाळ्यात १५ ते ३० मिनीटं उन्हात बसा आणि व्यायम करा.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

झोपण्याच्या खोलीत देखील तापमान व्यवस्थित राहील याची काळजी घ्या, बेडरुम जास्त थंड होऊ देऊ नका.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे, विशेष सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

why you feel excessive sleepiness in winter marathi news

कियारा-सिद्धार्थचं पहिलं वहिलं ख्रिसमस सेलिब्रेश, फोटो व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral
येथे क्लिक करा...