मासिक पाळी दरम्यान चॉकलेट खावे की नाही?

अंकिता खाणे (Ankita Khane)

महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप त्रास आणि वेदना होतात.

dark chocolate | Esakal

काहीजण वेदना कमी करण्यासाठी पीरियड पेन किलर टॅब्लेट वापरतात, तर काही स्त्रिया चॉकलेटचा खातात.

dark chocolate | Esakal

अनेक महिलांचा असा विश्वास आहे की, मासिक पाळी दरम्यान चॉकलेट खाल्ल्याने त्यांना वेदनांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

dark chocolate | Esakal

साधारणपणे, डार्क चॉकलेट हे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी ओळखले जाते.

dark chocolate | Esakal

कारण त्यात कोको बीन्स असते, जे फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत आहे.

dark chocolate | Esakal

डार्क चॉकलेट खावे

मासिक पाळीदरम्यान डार्क चॉकलेट खाणे देखील फायदेशीर ठरू शकते. त्यात कोको बीन असते जे मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोहाने समृद्ध असते, जे गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देते. जे चिडचिडेपणा, राग आणि मूड स्विंगपासून आराम देते.

dark chocolate | Esakal

डार्क चॉकलेट मासिक पाळीदरम्यान येणार ताण-तणाव कमी करण्यास मदत करते.

dark chocolate | Esakal

डार्क चॉकलेटमध्ये फिनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात, त्यामुळे मासिक पाळीदरम्यान क्रॅम्पपासून दिलासा मिळतो.

dark chocolate | Esakal

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

know who invented first tea marathi
येथे क्लिक करा