Apple Eating : रात्री सफरचंद खात असाल तर सावधान ! असे आहेत धोके

नमिता धुरी

सफरचंद आरोग्यासाठी चांगले असले तरी ते रात्री खाणे वाईट.

Apple Eating

यामुळे सर्दी-खोकला होतो.

Apple Eating

डोकं जड होतं.

Apple Eating

पचनक्रिया बिघडते.

Apple Eating

गॅस आणि अॅसिडिटी होते.

Apple Eating

रक्तातील साखर वाढते.

Apple Eating

अॅलर्जी होते.

Apple Eating

त्यामुळे रात्री सफरचंद खाणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Eating