तुमच्याही डोळ्यात जांभई आल्यावर पाणी येते का?

पुजा बोनकिले

अनेकांना कंटाळा आला की जांभई येते असा एक सर्वसामान्य समज आहे.

Sakal

पण जांभई दिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून पाणी येतं.

Sakal

पण हे पाणी नेमकं का येतं? हे जाणून घेऊया.

Sakal

जांभई आल्यानंतर आपले डोळे किंचितसे बारीक होतात.

Sakal

तसंच तोंड उघडल्यामुळे चेहऱ्यावरील इतर भागांवरही ताण पडतो.

Sakal

यात आपल्या दोन्ही भुवयांमधील भागदेखील ताणला जातो.

Sakal

या भागामध्ये डोळ्यातून पाणी आणण्याचं कार्य करणाऱ्या ग्रंथी असतात.

Sakal

जांभई देताना या ग्रंथींवर परिणाम होतो.

Sakal

यामुळे जांभई दिल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं.

Sakal

तिरूपती लाडूत असलेले आरोग्यदायी

Tirumala Tirupati laddu | Sakal
आणखी वाचा