Chinmay Jagtap
पती-पत्नीचा आयुष्य हे एकमेकांवर असणाऱ्या विश्वासावर टिकतं असं म्हटलं जातं
मात्र अशावेळी काही भांडणामुळे हा विश्वास कमी होतो असंही म्हटलं जातं
आणि विश्वास कमी होऊ नये यासाठी पत्नी आपल्या पतीपासून काही गोष्टी लपवून ठेवते असं म्हणतात
माहेरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण होऊ शकतात त्या कधीच पत्नी आपल्या पतीला सांगत नाही असे म्हटले जाते
सासरी काही कौटुंबिक भांडण झाली तर ती भांडण पत्नी आपल्या पती पासून लपवून ठेवते जेणेकरून त्याचा त्रास पतीला होऊ नये
पैसे
पत्नीकडे नक्की किती पैसे आहेत ते कधीच पतीला पत्नी सांगत नसते. कारण पत्नीचा हेतू हे पैसे साठवण्याचा असतो
कित्येकदा लग्न आधी पत्नीच्या आयुष्यात आलेल्या पुरुषाविषयी किंवा अफेअर्स विषयी पत्नी पतीला काहीच सांगत नाही असे म्हटले जाते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.