Anuradha Vipat
अभिनेता आमिर खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो
आमिर खानने दोन लग्न केली आहेत. आमिरचं पहिलं लग्न रिना दत्ता हिच्यासोबत झालं होतं.
आमिर खानने दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत केलं होतं
आमिर आणि किरण यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही.
दोन घटस्फोटानंतर आमिर खान आता तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत आमिर खानने तिसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्या सर्वत्र आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे.