अभिनेत्री आरती सिंह अभिनयाला करणार का कायमचा रामराम?

Anuradha Vipat

अभिनय क्षेत्र

अभिनेत्री आरती सिंहने मोठा धमाका अभिनय क्षेत्रामध्ये केला आहे

actress Aarti Singh

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात देखील अभिनेत्री आरती सिंह पोहोचली होती

actress Aarti Singh

थाटामाटात लग्न

काही दिवसांपूर्वीच आरती सिंहने अत्यंत थाटामाटात लग्न केले आहे

actress Aarti Singh

लग्न

आरती सिंहने काही महिन्यांपूर्वीच बिझनेसमॅन दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले आहे .

actress Aarti Singh

अभिनयापासून दूर

लग्न झाल्यापासून आरती सिंह अभिनयापासून दूर गेली आहे .

actress Aarti Singh

प्रश्न

आरती परत मोठ्या पडद्यावर दिसणार की नाही? हा प्रश्न चाहत्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे

actress Aarti Singh

बिझनेसमॅन

आरती सिंहचा पती अत्यंत मोठा बिझनेसमॅन आहे.

actress Aarti Singh

पुन्हा एकदा सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पाठवले लव्ह लेटर

येथे क्लिक करा