अभिनेत्री मानसी नाईक देणार का आनंदाची बातमी? चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

अभिनेत्री मानसी नाईक

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक

पूर्व पती

अभिनेत्री मानसी नाईकच्या पूर्व पतीने साखरपुडा उरकला आहे.

साखरपुडा

बॉक्सर प्रदीप खरेराने विशाखा जाटनी हिच्याशी साखरपुडा केला आहे.

स्टोरी

आता मानसीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

आनंदाची बातमी

तिची स्टोरी पाहिल्यानंतर लवकरच ती चाहत्यांना काही आनंदाची बातमी देणार अशी चर्चा होत आहे

व्हिडीओ शेअर

मानसी नाईकने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या हातातील हिरवा चुडा पाहायला मिळत आहे.

गाण

हातातील हिरवा चुडा फ्लाँट करताना मानसीने उदित नारायण व अलका याज्ञिक यांचं ‘चुडी बजी है कहीं दूर छन छन हे गाण जोडलं आहे

इच्छा नसतानाही अरशद वारसीने केला होता अभिनय क्षेत्रात प्रवेश

येथे क्लिक करा