अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार का 'क्रिश ४’मध्ये?

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ‘स्त्री २’ सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे.

actress Shraddha Kapoor

चर्चा

श्रद्धा आता ‘क्रिश ४’ मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

actress Shraddha Kapoor

सिनेमाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून ‘क्रिश ४’ सिनेमाची चर्चा आहे.

actress Shraddha Kapoor

सुपरहिरो

‘क्रिश ४’ हा सिनेमा सुपरहिरोवर आधारित असणार आहे

actress Shraddha Kapoor

मुख्य भूमिकेत

‘क्रिश ४’मध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असणार आहे. 

actress Shraddha Kapoor

सिक्वेलमध्ये...

श्रद्धा कपूर याआधी बऱ्याच सिनेमांच्या सिक्वेलमध्ये दिसली आहे.

कास्टिंग प्रक्रिया

क्रिश ४’ सिनेमासाठी कास्टिंग प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही.

अंबरनाथ प्रकरणावर अभिनेत्री तेजश्री प्रधान काय म्हणाली?

येथे क्लिक करा