Anuradha Vipat
‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘म्हाळसा देवी’ अर्थात अभिनेत्री सुरभी हांडे
अभिनेत्री सुरभी हांडे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे-पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
आता नुकत्याचं एका मुलाखती दरम्यान सुरभीने राजकारणावर मोठ भाष्य केले आहे
सुरभी हांडे म्हणाली की ‘आज जिथे तिथे बीजेपी आहे. त्यामुळे अनेक गोष्टी छान घडत आहेत. आता लोकांना ज्या गोष्टींच्या अपेक्षा नव्हत्या, अशाही छान छान गोष्टी भारतात होत आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा... मला असं वाटतं की, याचा छोटासा भाग व्हायला मला नक्कीच आवडेल.
आता सुरभीच्या या वक्तव्यामुळेती आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे