पाच वर्षांच्या नात्यानंतर अर्जुन आणि मलायका होणार वेगळे?चर्चांना उधाण

Anuradha Vipat

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलीवूडचं लोकप्रिय जोडपं आहे.

Arjun and Malaika break up

ट्रोलिंग

वयात १२ वर्षांच अंतर असल्यामुळे मलायका आणि अर्जुनला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागल आहे

Arjun and Malaika break up

रिलेशनशिप

आता या जोडप्याचं पाच वर्षांच रिलेशनशिप संपुष्टात आलं असल्याची चर्चा सुरू आहे.

Arjun and Malaika break up

निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, विभक्त होण्याचा निर्णय देखील दोघांनी सहमतीने घेतला आहे.

Arjun and Malaika break up

माहिती

दोघांच्या नात्याचा प्रवास आता संपला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Arjun and Malaika break up

अधिकृत घोषणा

माहितीनुसार, सर्वत्र चर्चांना कारण नको म्हणून मलायका – अर्जुन यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

Arjun and Malaika break up

सूत्रांचं म्हणणं

विभक्त झाले असले तरी, दोघे कायम एकमेकांचा आदर करतील… असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे.

Arjun and Malaika break up

रॉकस्टारच्या री-रिलीजला प्रचंड प्रतिसाद मिळाल्या वर नर्गिस फाखरी म्हणते...

येथे क्लिक करा