'धर्मवीर 2' चित्रपटात दिसणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

Anuradha Vipat

पोस्टर लाँच कार्यक्रम

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी 'धर्मवीर 2' चित्रपटाच्या पोस्टर लाँच कार्यक्रमात एक वक्तव्य केलं आहे

movie 'Dharmaveer 2'

सस्पेन्स

त्यांच्या या एका वक्तव्याने या चित्रपटाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

movie 'Dharmaveer 2'

वक्तव्य

या चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी काम केल्याचं वक्तव्य पिळगावकर यांनी केलं आहे.

movie 'Dharmaveer 2'

मोठ्या पडद्यावर

त्यामुळे एकनाथ शिंदे यांना या चित्रपटाच्या निमित्ताने खरंच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार का? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे

सज्ज

‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

लाँच कार्यक्रम

धर्मावीर २ चा पोस्टर लाँच कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पार पडला. 

उपस्थिती

या कार्यक्रमाला बॉलिवूडचा अभिनेता बॉबी देओलची विशेष उपस्थिती होती. 

क्रांती रेडकरची आई-वडिलांसाठी भावुक पोस्ट

येथे क्लिक करा