'पुष्पा २’साठी श्रेयस करणार का डबिंग? जाणून घ्या

Anuradha Vipat

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

‘झुकेगा नहीं’ म्हणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘पुष्पा’ म्हणजेच अल्लू अर्जुन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

'Pushpa 2' dubbing

अभिनेता श्रेयस तळपदे

पुष्पा’ हा चित्रपट हिंदीतही प्रचंड गाजला. मूळ तेलुगूमधील या चित्रपटाला हिंदीमध्ये प्रदर्शित करताना अल्लू अर्जुनच्या पात्राला मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने आवाज दिला.

'Pushpa 2' dubbing

श्रेयस तळपदेचा आवाज

जेवढी चर्चा अल्लू अर्जुनची झाली तेवढीच चर्चा श्रेयस तळपदेच्या आवाजाची झाली.

'Pushpa 2' dubbing

मोठी अडपेट

आता ‘पुष्पा २’मुळे पुन्हा एकदा श्रेयस चर्चेत आला आहे. याच्या दुसऱ्या भागाबद्दल एक मोठी अडपेट श्रेयसने शेअर केली आहे.

'Pushpa 2' dubbing

याबद्दल भाष्य केलं

पहिल्या भागाप्रमाणेच या दुसऱ्या भागासाठीही श्रेयस अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज देणार की नाही याबद्दल त्याने भाष्य केलं आहे.

'Pushpa 2' dubbing

तेव्हा पुढे आमचं काम...

एका मुलाखतीमध्ये श्रेयस म्हणाला, “माझी खूप इच्छा आहे की मीच त्यांचा आवाज बनू, परंतु अजूनही ते चित्रीकरण करत आहे. जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा पुढे आमचं काम सुरू होईल. 

'Pushpa 2' dubbing

लग्नानंतर सिद्धार्थ चांदेकरमध्ये झाले 'हे' बदल, स्वत:चं केला खुलासा

येथे क्लिक करा