दीपिका कक्कर होणार का दुसऱ्यांदा आई? चर्चांना उधाण

Anuradha Vipat

सर्वात चर्चेत असणारं जोडपं

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असणारं जोडपं आहे

Deepika Kakkar

चाहत्यांसोबत फोटो शेअर

या जोडप्याला 21 जून 2023 रोजी रुहान हा मुलगा झाला. दीपिका आणि शोएब अनेकदा त्यांच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतात.

Deepika Kakkar

गरोदर असल्याची चर्चा

अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे दीपिका दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

Deepika Kakkar

चाहत्यांसाठी पोज

व्हिडिओमध्ये शोएबचे कुटुंब 'झलक दिखला जा 11' च्या सेटच्या बाहेर असलेल्या पापाराझी आणि चाहत्यांसाठी पोज देताना दिसत आहेत

Deepika Kakkar

अशी चर्चा सुरू

लाल रंगाच्या अनारकलीत दीपिका खूपच सुंदर दिसत होती.पण तिने तिचा दुपट्टा पोट दिसू नये अशा पद्धतीने घेतला आहे. हे पाहून दीपिका दुसऱ्यांदा गरोदर आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे

Deepika Kakkar

धर्म बदलल्यामुळे चर्चेत

टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नासाठी धर्म बदलल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती

Deepika Kakkar

शिवानी बावकर आणि आकाश नलावडे नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा