जान्हवी किल्लेकर जाणार का बिग बॉस मराठीच्या घराबाहेर?

Anuradha Vipat

नवा प्रोमो

आता कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो शेअर केला आहे.

Janhvi Killekar

प्रोमो शेअर

नुकताच बिग बॉस मराठीतील भाऊचा धक्क्याचा प्रोमो शेअर केला करण्यात आला आहे.

Janhvi Killekar

भडकल्याचं...

या व्हिडीओत रितेश देशमुख जान्हवीवर भडकल्याचं दिसतं आहे

Janhvi Killekar

घरातून बाहेर

जान्हवीची दादागिरी बंद करणार तिला घरातून बाहेर काढणार असं रितेश प्रोमोमध्ये म्हणत आहे

Janhvi Killekar

वाईट स्पर्धक

पुढे  “जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक आहात असंही यावेळी रितेश म्हणत आहे

Janhvi Killekar

स्पर्धक

रितेशचे हे बोलताच जान्हवी रडत सर्व स्पर्धक बसलेले असतात तिथून उठून जाताना दिसते.

Janhvi Killekar

कलाकार

जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्याने अनेक मराठी कलाकार भडकले होते.

आणि उर्फी जावेद थेट सेटवरच चक्कर येऊन पडली

Urfi Javed | esakal
येथे क्लिक करा