Anuradha Vipat
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
करिश्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून करिश्मा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
एका मुलाखतीत करिश्माला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर करिश्मा स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली.
सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने ‘दुसरं लग्न करणार का?’ असा प्रश्न करिश्माला विचारला
यावर ‘डिपेंड्स’ म्हणजे निर्भर करतं... असं करिश्मा म्हणाली आहे
करिश्मा कपूरचं पहिलं लग्न 2003 मध्ये दिल्लीतील उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत झालं होतं