क्रिती लवकरच करणार लग्न?

Anuradha Vipat

चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन क्रिकेटर धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

kriti sanon

लग्न

रिपोर्टनुसार क्रिती लवकरच लग्न करणार आहे.

kriti sanon

डेट

क्रिती महेंद्र सिंह धोनीचा मेहुणा कबीर बहियाला डेट करत आहे अशा चर्चा आहे

kriti sanon

अंतर

क्रिती आणि कबीर यांच्यामध्ये 9 वर्षांचं अंतर आहे.

kriti sanon

सुट्ट्यांचा आनंद

नुकताच क्रितीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला

kriti sanon

सोशल मीडिया

क्रिती आणि कबीरचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

kriti sanon

सक्रिय

क्रिती सोशल मिडीयावरही सक्रिय असते

kriti sanon

लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये पलक तिवारीचा खास जलवा

येथे क्लिक करा