मानसी नाईक राजकारणात येणार का?

Anuradha Vipat

संकेत

अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईकनेही राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत

स्पर्धेसाठी...

भाजपच्या दहीहंडी फोड स्पर्धेसाठी मानसी नाईक परभणीत आली होती

Mansi Naik

प्रश्न

यावेळी तिला राजकारणात येणार का? असा प्रश्न करण्यात आला.

Mansi Naik

मलाही भविष्यात...

त्यावेळी येस, हो… असं उत्तर मानसीने दिलं. तसेच मलाही भविष्यात राजकारणात यायला आवडेल असं मानसीने सांगितलं.

Mansi Naik

सक्रिय

मानसी सोशल मिडीयावर सक्रिय असते

Mansi Naik

फोटो आणि व्हिडीओ

मानसी नेहमीच सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

लक्ष

मानसी नाईक कोणत्या पक्षातून लढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोनाली कुलकर्णीच्या घरी झालं बाप्पाचं आगमन

येथे क्लिक करा