Anuradha Vipat
रुपाली भोसले सध्या आई कुठे काय करते या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
आता बिग बॉस हिंदीच्या निर्मात्यांकडून रुपालीला विचारणा झाल्याची माहिती समोर आली.
अद्याप यावर रुपालीने कोणत्याही प्रकारचं भाष्य केललं नाही.
रुपालीने आतापर्यंत हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे
रुपाली याआधी बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती.
बिग बॉस 18चा सिझन लवकरच सुरु होणार आहे.
रुपाली सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते