लग्नानंतर सोनाक्षी स्वीकारणार का इस्लाम धर्म?

Anuradha Vipat

लग्नाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता झहीर इक्बाल आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

चर्चांना उधाण

आता सोनाक्षी – झहीर दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे चर्चांना उधाण आलं.

चर्चांनी...

लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारणार का? अशा चर्चांनी देखील जोर धरला होता.

भाष्य

आता यावर सोनाक्षी सिन्हाचे होणारे सासरे आणि झहीर याचे वडील इक्बाल रतनसी यांना भाष्य केलं आहे.

तथ्य

ते म्हणाले सोनाक्षी इस्लाम धर्म स्वीकारणार का? या रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही

स्वतःचा धर्म

इक्बाल रतनसी पुढे म्हणाले, ‘एक गोष्ट पक्की आहे आणि ती म्हणजे सोनाक्षी कधीच स्वतःचा धर्म बदलणार नाही.

प्रेमाच्या नात्याने

दोघे प्रेमाच्या नात्याने बांधले गेले आहेत. त्यामध्ये धर्माची कुठेच आणि कोणतीच भूमिका नाही असंही ते म्हणाले.

अशोक सराफ यांच्या दारावरच्या नेमप्लेटने घेतलं लक्ष वेधून

येथे क्लिक करा