माझी तुझी रेशीमगाठचा दुसरा भाग येणार का ?

Anuradha Vipat

जोडी

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

second part mazi tuzi reshimgath

दुसरा भाग

अनेकदा या मालिकेचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

second part mazi tuzi reshimgath

प्रेक्षकांना उत्सुकता

आता नुकतच संकर्षणने केलेल्या एका पोस्टमुळे या मालिकेचा दुसरा भाग येणार का अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे

second part mazi tuzi reshimgath

फोटो शेअर

संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा आणि श्रेयसचा एक फोटो शेअर केला आहे.

second part mazi tuzi reshimgath

रिलीच्या प्रक्रियेत

 सध्या श्रेयसचे अनेक काही सिनेमे रिलीच्या प्रक्रियेत आहेत.

second part mazi tuzi reshimgath

नाटकातून

तसेच संकर्षण हा निमय व अटी लागू या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

v

प्रेक्षकांच्या भेटीला

संकर्षण आणि श्रेयस नवं प्रोजेक्ट घेऊन येणार की जुनी मालिकाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

second part mazi tuzi reshimgath

दीपिकाने तिच्या मानेवर काढला होता रणबीरच्या नावाचा टॅटू

येथे क्लिक करा