वेदांग रैना होणार का कपूर खानदानाचा जावई?

Anuradha Vipat

चर्चेत असणारे एक नाव

वेदांग रैना हे काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Vedang Raina

प्रेक्षकांच्या भेटीला

वेदांग रैनाचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Vedang Raina

डेट

वेदांग रैना खुशी कपूरला डेट करत असल्याचे सांगितले जातं आहे

Vedang Raina

संपत्तीचा मालक

दोघे रिलेशनमध्ये आहेत. वेदांग रैना अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे.

Vedang Raina

शोमध्ये...

द कपिल शर्मा शोमध्ये वेदांगने मान्य केले की त्याच्या आयुष्यात खुशी आहे.

Vedang Raina

जावई

आता  वेदांग रैना कपूर खानदानाचा जावई होणार असल्याचीही तूफान चर्चा आहे.

Vedang Raina

सक्रिय

वेदांग रैना सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतो

Vedang Raina

अन् आम्रपाली दुबे भडकली बहिणीच्या पॉडकॉस्टवरच

येथे क्लिक करा