Anuradha Vipat
आता स्वप्नील जोशी निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
स्वप्नील जोशी अनेक सामाजिक विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसतो.
सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशीला राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला
यावर स्वप्नील म्हणाला, “सर्वच राजकीय पक्ष माझे मित्र आहेत. मी कोणासाठीही प्रचार करत नाही.
“सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं ही कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे. शेवटी मी या देशाचा नागरिक आहे आणि माझी सुद्धा काही मतं आहेत.असंही यावेळी स्वप्नील म्हणाला
स्वप्नील जोशीचा हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.