Wimbledon 2024 विजेत्या अन् उपविजेत्यांना कोट्यवधींचे बक्षीस

Pranali Kodre

विजेते

विम्बल्डन २०२४ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या कार्लोस अल्काराज आणि महिला एकेरीचे विजेतेपद झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेसिकोवा यांनी जिंकले.

Carlos Alcaraz, Barbora Krejcikova | Sakal

जोकोविच पराभूत

अल्काराजने अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचला ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

पाओलिनी पराभूत

तसेच क्रेसिकोवाने जास्मीन पाओलिनीला अंतिम सामन्यात ६-२, २-६, ६-४ अशा फरकाने पराभूत केले.

Barbora Krejcikova | Sakal

बक्षीस

या स्पर्धेनंतर एकेरीतील विजेत्या आणि उपविजेत्यांना भरघोस बक्षीस रक्कम देण्यात आली.

Carlos Alcaraz, Barbora Krejcikova | Sakal

विजेत्यांचे बक्षीस

यापूर्वीच निश्चित झाल्याप्रमाणे विजेत्या अल्काराज आणि क्रेसिकोवा यांना २७ लाख पाउंड म्हणजे भारतीय चलनानुसार साधारण २८ कोटी ३५ लाखांहून अधिक पैसे बक्षीस म्हणून देण्यात आले.

Carlos Alcaraz, Barbora Krejcikova | Sakal

उपविजेत्यांचे बक्षीस

तसेच उपविजेते जास्मीन पाओलिनी आणि नोव्हाक जोकोविच यांना प्रत्येकी १४ लाख पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण १४ कोटी ७० लाखांहून अधिक रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

Novak Djokovic, Jasmine Paolini | Sakal

सेमीफायनलमधील खेळाडूंनाही मोठं बक्षीस

याशिवाय उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या डॅनिल मदवेदेव, लॉरेंझ मुसेटी, एलेना रायबाकिना, डोना वेकीच यांना प्रत्येकी ७ लाख १५ हजार पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण ७५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

Daniil Medvedev, Lorenzo Musetti, Elena Rybakina, Donna Vekic | Sakal

'टेनिसवर आता एकच राज...' सचिन तेंडुलकरकडून २१ वर्षांच्या अल्काराजचे कौतुक

Sachin Tendulkar | Carlos Alcaraz.jpg | Sakal
येथे क्लिक करा