Winter Beauty Tips : हिवाळ्यात पेरुचा फेसपॅक आणेल चेहऱ्यावर ग्लो

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं फार आवश्यक असतं.

Winter Beauty Tips | esakal

पेरुमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पेरुच्या फेसपॅकने त्वचा डीपली क्लिन होऊन ग्लोइंग होते.

Winter Beauty Tips | esakal

पेरु आणि कडूलिंबाचा फेसपॅक बनवण्यासाठी १ चमचा बेसन, २ चमचे कडूलिंब पाल्याची पावडर, १ चमचा मध आणि ३-४ चमचे पेरुची पेस्ट करा.

Winter Beauty Tips | esakal

घट्ट पेस्ट बनवून चेहऱ्यावर २०-२५ मिनीटं ठेवून धुवा. यामुळे त्वचा डीप क्लीन होईल.

Winter Beauty Tips | esakal

पेरु आणि मध फेस पॅकसाठी २ चमचे मधात २-३ चमचे पेरुची पेस्ट घाला. त्यात २-३ थेंब लिंबाचा रस घाला.

Winter Beauty Tips | esakal

हा पॅक चेहऱ्यावर लावून ५-८ मिनीटं मसाज करा १५ मिनीटं ठेवून धुवा.

Winter Beauty Tips | esakal

कॉर्न फ्लोअर आणि पेरु फेसपॅकसाठी ३ चमचे पेरु पेस्ट आणि २ चमचे कॉर्न फ्लोअर, थोडं कच्च दुध कालवून घट्ट पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Beauty Tips | esakal