पुजा बोनकिले
सकाळी दिवसाची सुरूवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन करावी.
नियमितपणे कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.
कोमट पाणी प्यायल्याने पचन सुलभ होते.
कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण सहज निघून जाते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण चांगले होते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने घशासंबंधित आजार दूर राहतात.
कोमट पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी राहते. तसेच मुरूमांची समस्या कमी होते.
हिवाळ्यात कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.