पुजा बोनकिले
सुकामेवा खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.
हिवाळ्यात सुकामेव्यांचे सेवन आरोग्यदायी असते.
सुकामेवा खाल्याने संसर्गजन्य आजार दूर राहतात.
हिवाळ्यात सुकामेवा खाल्याने त्वाचा मऊ राहते.
खजूरमध्ये असलेले पोषक घटक, जीवनसत्वे शरीराला निरोगी ठेवते.
बदाममध्ये पोषक घटक, लोह, जीवनसत्वे यासारखे अनेक घटक असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
अक्रोड खाल्याने मेंदु निरोगी राहते. यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
काजूमध्ये मुहलक प्रमाणात खनिजे, जीवसत्वे असतात. हिवाळ्यात काजू खाणे आरोग्यदायी मानले जाते.