Winter Health : एक संत्रे खा आणि आजारांपासून दूर राहा

नमिता धुरी

हिवाळ्यात संत्रे खाल्ल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात.

health

संत्रे खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते.

health

पोटाचे विकार दूर होतात.

health

त्वचेला तजेला मिळतो आणि डाग जातात.

health

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.

health

रक्तदाब नियंत्रणात राहातो.

health

वजन कमी करण्यास मदत होते.

health

सांधेदुखी नाहीशी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

health