Winter Health Tips: थंडीत फिट राहाण्यासाठी हे पाच ड्राय फ्रूट्स बेस्ट

साक्षी राऊत

हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते.

आज आपण जाणून घेऊया असे पाच ड्राय फ्रूट्स जे थंडीच्या दिवसांत तुमच्यासाठी ठरेल बेस्ट.

बदाम- बदाममध्ये फॅटी अॅसिज, प्रोटीन, फायबर, झिंक, विटामिन ई ची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्याने ब्लड सर्क्युलेशन आणि हिमोग्लोबीन वाढते.

काजू - काजू शरीरात कोलेस्टेरॉलचा स्तर कंट्रोलमध्ये ठेवतो. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरही नियंत्रित राहाते. स्कीनसाठीही चांगला असतो.

अक्रोड - थंडीमध्ये अक्रोड फायदेदायी ठरतो. अक्रोडमध्ये ओमेगा ३ आणि फॅटी अॅसिड असते. हाय कोलेस्टेरॉलही कमी होतो.

अंजीर - अंजीर एक असं ड्राय फ्रूट आहे ज्यात विटामिन, मिनरल्स आणि फायबर असतात. अंजीरमध्ये विटामिन ए, बी 1, बी 12 आणि कॅल्शियम असते.

पिस्ता - पिस्त्यामध्ये विटामिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट तत्व असतात. पिस्त्याचं सेवन तुम्हा यूव्ही रेजपासून संरक्षण देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.