Winter Health : सतत आजारी पडत असाल तर या सवयी लगेच बदला

नमिता धुरी

दैनंदिन आयुष्यातील काही चुकांमुळे आपण सतत आजारी पडतो. त्यासाठी काही सवयी बदलणे आवश्यक आहे.

Winter Health

अति पाणी पिणे.

Winter Health

झोप पूर्ण न झाल्यासही तुम्ही आजारी पडता.

Winter Health

मद्यसेवनाचाही आरोग्यावर घातक परिणाम होतो.

Winter Health

काही लोक हात नीट धूत नाहीत.

Winter Health

अति जेवणे.

Winter Health

धूम्रपान करणे.

Winter Health

या वाईट सवयी लगेच सोडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Health