Health: हिवाळ्यात वजनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? फॉलो करा 'या' टिप्स

सकाळ डिजिटल टीम

रिकाम्या पोटी पाण्याने सुरुवात करा

योगासने केल्याने शरीराला कसरत तर होतेच पण त्यामुळे आपले मानसिक आरोग्यही चांगले राहते.

सकाळच्या वेळी, तुम्ही कार्बोहायड्रेट किंवा फॅट नसलेले प्रथिनेयुक्त अन्न खावे.

पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

उन्हात बसल्याने तुमची चरबी बर्न होते. अशा परिस्थितीत, थंड हवामानात, निश्चितपणे सकाळी 30-40 मिनिटे उबदार उन्हात बसा.

लवकर झोपण्याचा प्रयत्न करा आणि किमान 7-8 तासांची झोप नक्कीच घ्या.

नियमीत व्यायाम करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.